कोकणाच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार
कोकणातील प्रत्येक हाताला रोजगार आणि प्रत्येक व्यवसायाला योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत.
स्थापना वर्ष
समुदाय सदस्य
मार्केटिंग इव्हेंट्स
स्थानिक व्यवसायांना डिजिटल ओळख, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
स्थानिक उत्पादक, महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ.
व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक प्रशिक्षण.
कोकणाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न.
आमचे संस्थापक अजय आत्माराम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकणातील प्रत्येक गावातील उद्योजकाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मोठ्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी मिशन कोकण साम्राज्य एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे.
आमचे ध्येय केवळ व्यवसाय वाढवणे नसून, कोकणातील तरुणांना, उद्योजकांना आणि स्थानिक प्रतिभेला संधी देऊन "स्वयंपूर्ण आणि समृद्ध कोकण" निर्माण करणे हे आहे.